वजन कसे वाढवायचे how to gain weight in marathi
![]() |
how to gain weight |
आजकाल बहुतेक जण फिट राहण्याचा विचार करत आहे त्यासाठी जास्त जनांचा वजन कमी करण्यावर भर असतो. पण काहींच्या बाबतीत अपवाद असतो त्यांना त्यांचे वजन कमी वाटत असते. अश्या लोकांनी सर्वप्रतम का वाढवायचे आहे याचा विचार करावा कारण वजन वाढवणे हे तेवढे कठीण नाही जेवढा वजन कमी करणे कठीण आहे.
माणसांचे वजन हे त्यांच्या उंचीनुसार असले पाहिजे तर नाहीतर काहीवेळा जास्त वजन असल्यामुळे काही आजारांना समोर जाव लागू शकत . खाली जाणून घेऊया किती उंचीनुसार किती वजन असले पाहिजे.
उंची कमीतकमी वजन जास्तीतजास्त वजन
4'10 46kg 60kg
5'0 53kg 67kg
5'2 58kg 72kg
5'4 62kg 78kg
5'6. 67kg 82kg
5'8 73kg 86kg
5'10 77kg 90kg
6'0 83kg 94kg
6'2 87kg 98 kg
6'4 93kg 102kg
6'6 98kg 106 kg
काही जणांना वजन लवकर वाढवायचे असते त्यासाठी ते चुकीच्या मार्गाचा उपयोग करतात . जसे की ते जास्त प्रमाणात जंक फूड खाण्यावर भर देतात पण सर्वाना माहित आहे की जास्त जंक फूड खाणे हे शरीरासाठी चनसते जास्त जंक फूड खाण्यामुळे अपचन व रक्तदाब ह्यांना सामोरा जावा लागू शकता . तर काही जन बाजारात उपलब्द असणाऱ्या वेगवेगळया प्रकारच्या प्रोटीन पाडर सेवन करायला लागतात . पण हे शरीराच्या दृष्टीने खूप धोकादायक असतो . अश्या पावडर च्या सेवनाने आपल्या किडनी वर परिणाम ह शकतो.
वजन वाढवणं जरी एवढा कठीण नसला तरी काही गोष्टी विचारात घेऊन वजन वाढवण्यावर भर द्यावा. सद्य्याचे स्वतःचे वजन लक्षात घेऊन आपल्याला किती वजन वाढवावा लागेल हया गोष्टीचा विचार करावा आणी डॉक्टरांच्या सल्यानुसार आपल्या आहाराचा योग्य ते नियोजन करावे. चला तर जाणून घेऊया.
आपल्या शरीलाला कॅलरीज ची गरज असते तर आपण जास्त कॅलरीज देणाऱ्या पदार्थ चे सेवन करायला हरकत नाही जसे कि बदाम , ड्रायफ्रुट्स मनुका वैगरे.
जशी शरीला कॅलरीज जी गरज असते तशी प्रोटीन ची सुद्धा गरज असते. आपल्या आहारात प्रोटीन देणाऱ्या पदार्थचे सेवन करावे जसे कि मोड आलेले हरभरे , मूग, अंडी मासे , चिकन भात, दूध यांचा आठवड्यातून दोनदा उपयोग करावा.
आपल्या शरीरात रक्त संचार वाढला तर भूक वाढते रक्तसंचार वाडवण्यासाठी नियमित व्यायाम करावे .जसे कि सूर्यनमस्कार , योगा, डिप्स , वजन ट्रेनिंग इत्यादी .
जेवणाचे प्रमाण वाडवणे गरचेहे आहे सुरवातीला जमणार नाही पण हळूहळू वाढवावे .
दिवसातून दोन वेळा मोटा आहार करावा तसेच दोन वेळा अल्पाहार अल्पआहार करावा . तसेच दोन तासाने काहीतरी कात राहावे .
आपल्या शरीरासाठी हिरव्या पालेभाज्या लाभदायक असतात त्यासाठी आपल्या आहारात पाल्येभाज्यांचे नियमित सेवन केले पाहिजे . पालेभाज्यांमुळे वजन वाढण्यास मदत होते.
आपल्या शरीराला वजन वाडवण्यासाठी पुरेश्या झोपेची गरज असते म्हणून 8 तास तरी आपण झोपले पाहिजे .
आपल्या शरीराला वजन वाडवण्यासाठी 500 कॅलरीज ची गरज असते म्हणून आपल्या आहारातून 500 कॅलरीज शरीरात गेल्या पाहिजे. हार्ड वर्क असेल तर कॅलरीज वाढवल्या पाहिजे.
right
उत्तर द्याहटवाVery useful post. Increase weight naturally with the help of herbal weight gain supplement in terms of effectiveness.
उत्तर द्याहटवा