About us
नमस्कार मित्रांनो
स्वागत आहे तुमचा
marathihealth4u.blogspot.in मद्ये
स्वागत आहे तुमचा
marathihealth4u.blogspot.in मद्ये
तुमच्याकडे किती धनदौलत असली तरी त्याचा उपयोग तुम्ही तेव्हाच करू शकता जेव्हा तुम्ही शारीरिक रूपाने सुदृढ असाल. सुदृढ शरीर हे तुमच्या सुदृढ मनाची खरी कमाई आहे. या स्पर्धात्मक काळात आपला शरीर संबंध गोष्टी जाणून घेण्यात आपल्याकडे वेळ नाही. आपला अधिक वेळ हा पैसे कमावण्यात आणि प्रवासात खर्च होत असतो. त्यामुळे आपल्याला आपल्या शरीराकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. या काम धंद्याच्या तणावाने आणि धकाधकीच्या प्रवासाने आपण दिवसेंदिवस खचत असतो आणि नकळतपणे आपण आजारांना निमंत्रण देत असतो.
इंटरनेटवर शरीर संबंधित खूप लेख इंग्रजीत उपलब्ध आहेत. परंतु खरी समस्या अशी आहे की आजही जे लोक खेड्यापाड्यात राहतात, त्यांना इंग्रजी वाचता येत नाही किंवा काहीजण इंग्रजी वाचता येते परंतु समजण्यात कठीण जाते. तर अश्या माझ्या मराठी बांधवांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांना लेख मराठीतून उपलब्ध करून देण्यासाठी हा माझा छोटासा प्रयत्न आहे.
marathihealth4u.blogspot.in याच हेतूवर काम करत असून मराठी बांधवाना हेल्थ संबंधी नवनवीन आर्टिकल त्यांना वाचायला मिळत राहतील. व त्यांना नवनवीन आजारांविषयी माहिती जाणून घेण्यास मदत होईल.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा