ब्रिस्क वॉक brisk walk in marathi
![]() |
brisk walk |
आजच्या लेखात आपण जॉगिंग जास्त फायदायचे कि चालणे जास्त ते पाहणार आहोत. आजच्या धकाधकीच्या आणि बदलत्या जीवनशैलीचा आरो्यावर नकळतपणे परिणाम होत आहे जरी आपले काम धवपळीचे नसले तरी आपण ऑफिचच्या कामातील लोड मुळे मानसिकरीत्या तसेच प्रवासातील धगधगीमुळे थकत असतो . त्यामुळेपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतो. थोड चालना पण आपल्या नकोस होत असता .
खूप जणांकडून आपण ऐकले असेल की आपल्याला व्यायामासाठी वेळ भेटत नसेल तर निदान आपण चालले तरी पाहिजे. कारण चालना हा सगळ्यात सोपा आणि झटपट होणारा व्यायाम समाजाला जातो. पण आपण मनावर घेत नसतो . गाडीची आपल्याला एव्हडी सवय झाली आहे कि आपण जवळच्या छोट्या मोट्या कामासाठी गाडीचा उपयोग करत असतो. जणू काही आपण चालना विसरत चाललो आहे.
चालला पाहिजे म्हणून काही जण आठवड्यातुन एकदा चालतात ,तर काहीजण एकाआड दिवस चालत असतात. पण असा चालना व्यायाम म्हणून आणि शरीरासाठी त्याचा फारसा फायदा होत नसतो. जर आपला चाल बिस्त आणि दिशाहीन असेल तर त्याचाही फारसा परिणाम होत नसतो.
तर काही जण सकाळी मित्र किंवा मैत्रिणीच्या घराखालून हाका मारण, त्यांच आवरेपर्यंत त्यांच्याच घरात चहा कॉफी घेणं मग नंतर गेल्या चार पाच दिवसातल्या गपा मारत रमतगमत चालत असतात म झाल्यावर चटपटीत पदारताव मारणं जसा कि मिसळवाडे खाण, परत एकदा चहा कॉफी घेण, तर काह जन कानात सफ्री घालुन म्युसिक ऐकत रमतगमत चालत असतात जर असच वेळ निगुन जावा म्हणून चालणार असाल तर त्याचा काही फायदा नाही शिस्त हि पाळायलाच पाहिजे. म्हणून आजकल व्यायामाचे किंवा डॉक्टर शास्त्रशुद्ध अश्या ब्रिस्क वॉक चा सल्ला देतात .
आता ब्रिस्क वॉक म्हणजे दुसरा तिसर वेगळा नसून तो एक वेगवान चालण्याचाच प्रकार आहे. जॉगिंग आणि चालणं ह्यांच्यामधली हि गती आहे. ब्रिस्क वॉकमध्ये साधारणतः 12 मिनिटांमध्ये एक किलोमीटर अशा गतीने चालना अपेक्षित असता. आणि त्यासाठी लागते शिस्त तर शिस्त आणायची कशी ? आणि त्यासाठी काय करता येत .
प्री-डायबोटीक नावाच्या एका ख्यातनाम वैदकीय जर्नलमद्ये अलीकडेच एक अभ्यास प्रसिद्द झाला .आणि त्याच्यावर असा सिद्ध होत आहे कि ज्यांना वजन कमी करायचा त्यांच्या साठी जॉगिंग पेक्षा ब्रिस्क वॉकिंग जास्त फायद्याचा आहे.
जे प्री-डायबोटीक फेज मद्ये आहेत किंवा ज्यांना डायबेटीस होण्याची शक्यता आहे अश्या काटावर असणाऱ्या लोकांचा हा अभ्यास मधुमेहतत्न्यानी केला .150 लोकांचे चार ग्रुप केले आणि सहा महिने खानपान , व्यायाम यांचा नियोजन केलं.
सहा महिन्यात एकूण वजनाच्या 7 टके वजन कमी करण्याचा उद्धिष्ट होता .तर असा लक्षात आला कि जे लोक जॉगिंग करतात त्यांच्यापेक्षा ब्रिस्क वॉक करणाऱ्या लोकांचा वजन अधीक वेगानं कमी झालाच शिवाय त्यांची तब्बेत अधीक चांगली होती आणि उत्साह पण अधीक होता .
त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचा त्यांना जॉगिंग पेक्षा जलद चालीचं ब्रिस्क वॉक करणं फायद्याचा आहे असा अभ्यास सांगतो .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा