पिंपल्सवर आयुर्वेदिक उपचार. Ayurvedic treatment on pimples in marathiy
Ayurvedic treatment on pimples काही जणांच्या चेहऱ्यावर जास्त प्रमाणात पिंपल्स येतात त्यामुळे त्यांचा चेहरा खराब दिसतो. सर्वप्रथम आपण पिंपल्सची कारणे शोधली पाहिजे व त्यानुसार उपचार करण गरजेचा असता. पिंपल्स येण्याची कारणे : चेहऱ्याची नीट स्वच्छता न करणे, जंतुसंसर्ग, त्वचा जास्त तेल कट असणे, अनावश्यक क्रीमचा वापर, डोक्यातील कोंडा, शरीरातील हार्मोन्समध्ये बदल, काही रासायनिक औषधांचे दुष्परिणाम, पुरुषांमध्ये दाढी करताना अस्वच्छ ब्लेडचा वापर, स्त्रियांमध्ये घेतल्या जाणाऱ्या हार्मोन्स असणारी औषधे यामुळे पिंपल्स उत्पन्न होऊ शकतात. त्याबरोबरच पोट साफ नसणे, पोटात कृमी, पित्ताचे प्रमाण अधिक असणे, कोलायटीस, रक्तात वाढणारी उष्णता, मसालेदार पदार्थांचे तसेच तळलेल्या पदार्थांचे वारंवार सेवन, अतिमद्यपान, मासिक पाळीतील अनियमितपणा, सतत उन्हात काम, जागरण, मानसिक ताण-तणाव या गोष्टीदेखील पिंपल्स उत्पन्न होण्यासाठी मदत करतात. काही वेळा अनुवंशिकता हेदेखील कारण सापडते. शास्त्रीय आयुर्वेद उपचार ...